Pune Fire Brigade News| जवान नाही तरी अग्निशमन केंद्र उद्घाटनाचा अट्टाहास का? | Sakal Media |
पुणे शहराची व्याप्ती दिवसेंदिवस वाढतेय. पुणे महानगर पालिका ही भौगोलिक दृष्ट्या राज्यात सर्वात मोठी महानगर पालिका आहे आणि अशा परिस्थितीत अग्निशमन दलात अपुर मनुष्यबळ यामुळे तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे यात शंका नाही. दुसऱ्या बाजूला एकच महिन्यात ५ अग्निशमन दल बंद झाल्या असल्या कारणाने लोकप्रतिनिधींना उद्घाटनाचा करण्याची एवढी घाई का होती असा देखील प्रश्न उपस्थित होतोय..
#PuneNewsUpdates #PuneFireBrigade #LessManpower #Pune #FireBrigade #Fire #Accident #WesternMaharashtra #PuneLiveUpdates #BreakingNews #BigNews #MarathiNews #MaharashtraNews #esakal #SakalMediaGroup